कर्ज रक्कम :

रक्कम रु १,८७,००,००० /- पर्यंत ( वैयक्तीक कर्ज मर्यादा )
रक्कम रु ३,१२,००,०००/- पर्यंत ( सामुहिक कर्ज मर्यादा )

व्याज दर :

अ) चारचाकी व चारचाकीवरील नवीन वाहन ( व्यवसायिक)
i) ऑन रोड किंमतीच्या ७५% पर्यत १२.०० %
ii) ऑन रोड किंमतीच्या ७६% ते ९०% पर्यत १३.००%
iii) जूने वाहन ५ वर्षापर्यत १४.००%

ब) चारचाकी नवीन वाहन (वैयक्तिक वापर )

i) ऑन रोड किंमतीच्या ७५% पर्यत ९.५०%
ii) ऑन रोड किमतीच्या ७६% ते ९०% पर्यत १०.५०%
iii) जूने वाहन ५ वर्षापर्यत १२.००%

क) दोन चाकी वाहन –

i) नवीन ११.००%
ii) जूने ३ वर्षापर्यत १३.००%

ड ) हिरक महोत्सवी कर्ज योजना व्याजदर – १०.५०%

मार्जिन : १०  %

जामीनदार : दोन

प्रीपेमेंट : प्रीपेमेंट चार्जेस नाही

सदस्यता : कर्जाच्या रकमेच्या @ 2.5%.

तारण :  खरेदी करत असलेले नवीन वाहन

कागदपत्र पुरावे :

कर्जदार / सहकर्जदार /जामीनदार – KYC
आधार कार्ड , PAN कार्ड, रेशनकार्ड छायांकित प्रत – ३
I CARD साईज फोटो – ५ 
वाहन कोटेशन
कर्जदार / सहकर्जदार /जामीनदार यांचा व्यवसाय असल्यास कर्जदार / सहकर्जदार /जामीनदार नोकरदार असल्यास
SHOP ACT/उद्योग आधार /लायसन्स प्रत संबंधित आस्थापनाचे नियुक्ती पत्र व ओळखपत्र
३ वर्षाचे ITR , Balance Sheet  मागील ३ महिन्याचे पगार पत्रक
शासकीय देणी नसलेबाबत  (NODUES) सर्टिफिकेट  ६ महिन्याचे पगार जमा होत असलेल्या बँक खात्याचे बँक स्टेटमेंट
नेटवर्थ सर्टिफिकेट फॉर्म नं.१६ अ
GST रजिस्ट्रेशन , GST 3 B ( असल्यास ) शासकीय देणी नसलेबाबत  (NODUES) सर्टिफिकेट 
व्यवसाय जागा भाडे तत्त्वावर असेल तर भाडे करार प्रत
Balance Sheet ला दिसत असलेल्या कर्जाची सुरवातीपासुन व सेव्हिंग ठेव खात्याची मागील तिन वर्षाची बँक स्टेटमेंट

 

कोण अर्ज करू शकते: भारतीय नागरिक व बँकेचा सभासद

प्रोसेसिंग फि: २% + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.