कर्ज रक्कम :
१.ज्या सभासदांनी यापूर्वी बँकेकडून कर्ज घेऊन त्याची नियमितपणे परतफेढ केलेली आहे – कर्ज मर्यादा रक्कम रु .२ लाख
२.प्रथम कर्ज घेणाऱ्या सभासदास – कर्ज मर्यादा रक्कम रु.१ लाख
व्याज दर : १६ %
जामीनदार : दोन
सदस्यता : कर्जाच्या रकमेच्या @ 5 %
कागदपत्र पुरावे :
- अ ) कर्जदार/सहकर्जदार/ जामीनदार व्यावसायिक/उद्योजक असल्यास
१) उद्यम आधार / शॉप अॅक्ट लायसन्स / आवश्यक असलेस अन्न भेसळ परवाना.
२) मागील ३ वर्षाचे बॅलन्सशीट व Income tax Return.
३) व्यवसायाची उलाढाल असणारे बँक खात्याचे मागील किमान ३ वर्षाचे Bank Statement.
४) GST Reg. व GST रिटर्न (लागू असलेस)
५) कर्जदार / सहकर्जदार / जामीनदार, यांचे स्वमालकीचे स्थावर मिळकतीचे निर्वैध व अद्यावत उतारे .
६) व्यवसायाची जागा भाडेतत्वावर असल्यास भाडेकरारनामा छायांकित प्रत [Self attecheted]
ब) कर्जदार / सहकर्जदार/ जामीनदार / पगारदार असेल तर
१) सेवेत कायम झालेचे संबंधित अस्थापनेचे नियुक्ती पत्र.(Appointment Letter)
२) मागील ३ महिन्याचे पगार पत्रक.[ Pay Slip ]
३) पगार जमा होत असण्याऱ्या बँक खात्याचे मागील ६ महिन्याचे Bank Statement.
४) मागील ३ वर्षाचे १६ A Form.
५) मागील ३ वर्षाचे Income Tax Return.
६) आस्थापनाचे ओळखपत्र.
७) कर्जदार / सहकर्जदार / जामीनदार, यांचे स्वमालकीचे स्थावर मिळकतीचे निर्वैध व अद्यावत उतारे .
. याव्यतिरिक्त प्रत्यक्षात कर्ज मंजुरी प्रक्रिये दरम्यान काही कागदपत्रांची / माहितीची आवश्यकता भासल्यास, सदरची कागदपत्रे / माहिती बँकेकडे सादर करणे कर्जदार / सहकर्जदार / जामीनदार यांचेवर बंधनकारक राहील.
कोण अर्ज करू शकते: भारतीय नागरिक व बँकेचा सभासद
प्रोसेसिंग फि: २% + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
