कर्ज रक्कम :

रक्कम रु १,८७,००,००० /- पर्यंत ( वैयक्तीक कर्ज मर्यादा )

रक्कम रु ३,१२,००,०००/- पर्यंत ( सामुहिक कर्ज मर्यादा )

रक्कम रु  ५,००,०००/- पर्यंत घर दुरुस्ती

व्याज दर :

११  % (१ % रिबेट ) घर खरेदी, फ्ल्यॅट खरेदी , गाळा खरेदी

१३ % (१ % रिबेट )  घर दुरुस्ती व्याजदर

हिरक महोत्सवी कर्ज योजना व्याजदर – १०.५०%

जामीनदार : दोन

सदस्यता : कर्जाच्या रकमेच्या @ 2.5%.

तारण :

तारण घ्यावयाच्या स्थावर मिळकत कागदपत्रांची माहिती

१.शेतजमिन तारण असल्यास
चालु तारखेचा ७/१२ उतारा व ७/१२ उताऱ्यावर नोंद असलेले फेरफार उतारे 
जागा वडिलोपार्जित असल्यास फक्त ७/१२ उतारे व फेरफार 
जागा खरेदी केलेली असल्यास जागेचे खरेदीपत्र ( सेल डीड ) 
शेतजमीन खरेदीकरिता कर्ज प्रकरण करावयाचे असल्यास जागेचे साठेखत
शेत जमिनीस रस्ता असलेबाबतचा नकाशा

 

२.NA प्लॉट तारण असल्यास
७/१२ उतारा / सिटी सर्वे उतारा
SANCTION LAY-OUT
जागेचे खरेदीपत्र ( सेल डीड ) व इंडेक्सचा उतारा
NA ORDER

 

३.दुकान /घर / फ्लॅट तारण असल्यास
सिटी सर्वे उतारा
बिल्डिंग पूर्णत्वाचा दाखला ( Completion certificate )
SANCTION PLAN ( मंजुर आराखडा )
पाहणी पत्रक
जागेचे खरेदीपत्र ( सेल डीड ) व  इंडेक्सचा उतारा / ८ अ उतारा
कर भरल्याची पावती

कागदपत्र पुरावे :

कर्जदार / सहकर्जदार /जामीनदार – KYC
आधार कार्ड , PAN कार्ड, रेशनकार्ड छायांकित प्रत – ३
I CARD साईज फोटो – ५ 
कर्जदार / सहकर्जदार /जामीनदार यांचा व्यवसाय असल्यास कर्जदार / सहकर्जदार /जामीनदार नोकरदार असल्यास
SHOP ACT/उद्योग आधार /लायसन्स प्रत संबंधित आस्थापनाचे नियुक्ती पत्र व ओळखपत्र
३ वर्षाचे ITR , Balance Sheet  मागील ३ महिन्याचे पगार पत्रक
शासकीय देणी नसलेबाबत  (NODUES) सर्टिफिकेट  ६ महिन्याचे पगार जमा होत असलेल्या बँक खात्याचे बँक स्टेटमेंट
नेटवर्थ सर्टिफिकेट फॉर्म नं.१६ अ
GST रजिस्ट्रेशन , GST 3 B ( असल्यास ) शासकीय देणी नसलेबाबत  (NODUES) सर्टिफिकेट 
व्यवसाय जागा भाडे तत्त्वावर असेल तर भाडे करार प्रत
Balance Sheet ला दिसत असलेल्या कर्जाची सुरवातीपासुन व सेव्हिंग ठेव खात्याची मागील तिन वर्षाची बँक स्टेटमेंट

कोण अर्ज करू शकते: भारतीय नागरिक व बँकेचा सभासद

प्रोसेसिंग फि: २% + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.

हिरक महोत्सवी कर्ज योजना – १ % + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.