कर्ज रक्कम :

१.ज्या सभासदांनी यापूर्वी बँकेकडून कर्ज घेऊन त्याची नियमितपणे परतफेढ केलेली आहे – कर्ज मर्यादा रक्कम रु .२ लाख
२.प्रथम कर्ज घेणाऱ्या सभासदास – कर्ज मर्यादा रक्कम रु.१ लाख

व्याज दर : १६ %

जामीनदार : दोन

सदस्यता : कर्जाच्या रकमेच्या @ 5 %

कागदपत्र पुरावे :

  • अ ) कर्जदार/सहकर्जदार/ जामीनदार व्यावसायिक/उद्योजक  असल्यास
           १) उद्यम आधार / शॉप  अॅक्ट  लायसन्स / आवश्यक असलेस अन्न भेसळ परवाना.
           २) मागील ३ वर्षाचे बॅलन्सशीट व Income tax Return.
           ३) व्यवसायाची उलाढाल असणारे बँक खात्याचे मागील किमान ३ वर्षाचे Bank Statement.
           ४) GST Reg. व GST रिटर्न (लागू असलेस)
           ५) कर्जदार / सहकर्जदार / जामीनदार, यांचे स्वमालकीचे स्थावर मिळकतीचे निर्वैध व अद्यावत  उतारे .
           ६) व्यवसायाची जागा भाडेतत्वावर असल्यास भाडेकरारनामा छायांकित प्रत [Self attecheted]   

    ब) कर्जदार / सहकर्जदार/ जामीनदार / पगारदार असेल तर
          १) सेवेत कायम झालेचे संबंधित अस्थापनेचे नियुक्ती पत्र.(Appointment Letter)
          २) मागील ३ महिन्याचे पगार पत्रक.[ Pay Slip ]
          ३) पगार जमा होत असण्याऱ्या बँक खात्याचे मागील ६ महिन्याचे Bank Statement.
          ४) मागील ३ वर्षाचे १६ A Form.
          ५) मागील ३ वर्षाचे Income Tax Return.
          ६) आस्थापनाचे ओळखपत्र.
         ७) कर्जदार / सहकर्जदार / जामीनदार, यांचे स्वमालकीचे स्थावर मिळकतीचे निर्वैध व अद्यावत  उतारे .

    .                   याव्यतिरिक्त प्रत्यक्षात कर्ज  मंजुरी प्रक्रिये दरम्यान काही कागदपत्रांची  / माहितीची आवश्यकता भासल्यास, सदरची  कागदपत्रे  / माहिती बँकेकडे सादर करणे कर्जदार / सहकर्जदार / जामीनदार यांचेवर बंधनकारक राहील. 

कोण अर्ज करू शकते: भारतीय नागरिक व बँकेचा सभासद

प्रोसेसिंग फि: २% + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.