• सामान्य कर्ज तारणीसाठी – कर्जाच्या रकमेच्या २% +प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
  • सामान्य कर्ज बिगर तारणी कर्जासाठी – कर्जाच्या रकमेच्या ५% +प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
  •  हिरक महोत्सवी वर्षानिमित्त नवीन व अल्प व्याजदराच्या आर्कषक कर्ज योजनेतील कर्जासाठी – १ % + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
  • कॅश क्रेडिट नूतनीकरणासाठी – रक्कम रु १०००/- + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल.
  •  हिरक महोत्सवी वर्षानिमित्त नवीन व अल्प व्याजदराच्या आर्कषक कर्ज योजनेतील कॅश क्रेडीट कर्ज रक्कमेच्या १ % + प्रचलीत दरानुसार जी.एस.टी. आकारण्यात येईल व त्यानंतर खालीलप्रमाणे नुतनीकरनावेळी प्रोसेसिंग आकारली जाईल
कॅश क्रेडीट रक्कम रु प्रोसेसिंग फी
रु १०००००/- ते ५०००००/- रु. २०००/-
रु ५००००१/- ते १००००००/- रु.३५००/-
रु १०००००१/- ते २००००००/- रु.७५००/-
रु २०००००१/- ते ४००००००/- रु १५०००/-
रु ४०००००१/- ते ७००००००/- रु २५०००/-
रु ७०००००१/- ते ९००००००/- रु ३००००/
  1. CREDIT INFORMATION CO.CIBIL CHARGES ( 4 COMPANY)
    * कर्जदार,सहकर्जदार,जामीनदार  यांचे ४ कंपनीचे सिबिल रिपोर्ट  शुल्क  = १००० + १८ % जी.एस.टी (१०००+१८०=११८०)
    * फर्म चा सिबिल रिपोर्ट काढावयाचा असल्यास  = १००० + १८ % जी.एस.टी (१०००+१८०=११८०)
    * कर्ज मागणी अर्ज – १२०/- रु.

कोणतीही देय नसल्याचे प्रमाणपत्र:

रु 50  / – प्रति प्रमाणपत्र

शोधपत्र प्रमाणपत्र:

प्रमाणपत्राच्या १ % जास्तीत जास्त रु. ५००० / –

ईएमआय उशीरा देण्याकरीता शुल्क:

२ % ईएमआय रक्कम (प्रलंबित हप्ते)

फ्लोटिंग टू फिक्स दर व्याज बदलण्यासाठी शुल्क:

लागू नाहीत.

फिक्स टू  फ्लोटिंग दर व्याज बदलण्यासाठी शुल्क:

लागू नाहीत.